Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
उत्तर
आमची अविस्मरणीय सहल
दरवर्षी प्रमाणे या वर्षी आमच्या शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती सहल हे नाव ऐकताच सर्वांना खूप आनंद झाला. या वर्षी आमच्या शाळेची सहल की केरळ आणि केरळ मध्ये असणारे विविध प्रेक्षणीय ठिकाणी जाणार होती. एक निसर्गरम्य असणार केरळ आम्हाला अनुभवायला मिळणार होता म्हणून आम्ही खूप जास्त उत्सुक होतो. सहल येण्याच्या चार-पाच दिवस अगोदरच मी सहलीची संपूर्ण तयारी केली होती यामध्ये मी सहली साठी लागणारे कपडे, बॅग, बॉटल आणि माझे सर्व ओळखपत्रे आणि महत्वाचे नकाशे एका बॅग मध्ये ठेवले. याबरोबरच सोबत मी एक कॅमेरा फोटो काढण्यासाठी घेतला.
सहलीला जात असताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. गप्पा, गोष्टी, मस्ती करण्यात आणि ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणाचे काही व्हिडीओ मोबाईल वरती बघितले. आणि त्या स्थळाबद्दल ची थोडी फार माहिती आम्ही मिळवली. त्यातच आमचा प्रवास निघून गेला.
केरळ मध्ये शिरताच एक मला नवीनच वातावरण बघायला मिळाले. एकदम निसर्गरम्य वातावरण होते, सर्वीकडे हिरवळ मोठमोठी झाडे आणि तेथील लोक आणि त्यांचे राहणीमान बघून, तेथील संस्कृती बघून मला खूपच छान वाटले. त्यानंतर आम्ही खेळ मधील कोच्ची या ठिकाणी पोहोचलो याच ठिकाणी आमची सहल होती.कोच्ची हे शहर खूपच सुंदर शहर होते. आमच्याबरोबर तिथे अनेक पर्यटक सुद्धा पर्यटनासाठी आले होते. कोची हे शहर निसर्गाच्या सानिध्यात एका समुद्राच्या तटावरती आहे.
आम्ही सर्व जण कोची मधील एका इतिहासिक ठिकाणी आलो. ते ठिकाण म्हणजे मट्टनचेरी पैलेस होय.ते पॅलेस बघून मला तर खूपच आश्चर्य वाटले ते पॅलेस खरोखरच अतिशय खूपच सुंदर होते तेथे निरनिराळ्या वस्तू आणि कलाकृती चे संग्रह आम्हाला बघायला मिळाले. तेथील सर्व माहिती आम्ही गोळा करूननंतर आम्ही तेथून फोर्ट-कोच्चि या शहराला भेट दिली.हे शहर फिरत असताना सरांनी याबद्दलची आम्हाला सर्व माहिती सांगितली मग आम्ही कोची येथील मुख्य आकर्षण म्हणजे चिनी मत्स्यपालन जाळ्यावर पाशी आलो.
या स्थळाला चैनी वाल्या नावानेसुद्धा ओळखतात हे स्थळ केरळ येथील संस्कृति दर्शवते. तेथे आम्ही मासे कसे पकडले जातात आणि मासे पकडण्याचा अनुभव आम्ही घेतला. तो अनुभव माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.त्यानंतर आम्ही विलिंगडन आइलैंड या द्वीप वर आलो.या द्वीपवर आम्ही सर्वांनी बोटने प्रवास केला. बोटमध्ये माझी प्रथमच वेळ होती. त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. बोटमध्ये प्रवास करताना त्या स्थळाविषयी तेथील संस्कृती विषयी सर्व माहिती आम्हाला आमच्या सरांनी दिली. व तेथील असणाऱ्या किनाऱ्यावर आम्ही मनसोक्त खेळलो. केरळमधील प्रत्येक गोष्टी आम्हाला खूपच आवडली होती तेथील नैसर्गिक सौंदर्य,संस्कृती प्रेमळ लोक आणि जेवण वाढण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे जेवणाचा आनंद द्विगुणित झाला. अशे बरेच अनुभव आम्हाला मिळाले. ही माझी एक वेगळीच अविस्मरणीय सहल होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.