Advertisements
Advertisements
प्रश्न
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर
वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये. प्रदीर्घ वाक्ये नसावीत. छोटी छोटी वाक्ये असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहीत आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहेना, हे लक्षात घ्यायला हवे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.
वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.
वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा
बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.
वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.
त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.
‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.
‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.
वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.
वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
बातमीवर आधारित वृत्तलेख ______ व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ______ मुलाखतीवर आधारित वृत्ललेख ______ ऐतिहासिक स्थळ ______ गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.