Advertisements
Advertisements
Question
12 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 10 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती?
Solution
समजा, AB व CD दोन इमारतींची उंची दर्शवतात व BD ही रस्त्याची रुंदी आहे.
रेख AM ⊥ रेख CD काढा.
उन्नत कोन = ∠CAM = 60°
AB = 10 मीटर
BD = 12 मीटर
`square"ABDM"` मध्ये,
∠B = ∠D = 90°
∠M = 90° .....[रेख AM ⊥ रेख CD]
∴ ∠A = 90° .....[`square"ABDM"` चा उर्वरित कोन]
∴ `square"ABDM"` हा आयत आहे. ... [प्रत्येक कोनाचे माप 90°]
∴ `{:("AM" = "BD" = 12 मीटर), ("DM" = "AB" = 10 मीटर):}}` ......[आयताच्या समोरासमोरील बाजू]
ΔAMC या काटकोन त्रिकोणामध्ये,
tan 60° = `"CM"/"AM"` ......[व्याख्येप्रमाणे]
∴ `sqrt3 = "CM"/12`
∴ CM = `12sqrt3` मीटर
आता, CD = DM + CM ........…[C - M - D]
∴ CD = `(10 + 12sqrt3)` मीटर
= 10 + 12 × 1.73
= 10 + 20.76 = 30.76
∴ दुसऱ्या इमारतीची उंची `(10 + 12sqrt3)` मीटर म्हणजेच 30.76 मीटर आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60° मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? (`sqrt3` = 1.73)
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे?
15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरुन दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?
`1/("cosec" theta - cot theta)` = cosec θ + cot θ हे सिद्ध करा.
`(sintheta + tantheta)/costheta` = tan θ(1 + sec θ) हे सिद्ध करा.
cosec θ – cot θ = `sin theta/(1 + cos theta)` हे सिद्ध करा.
∆ABC मध्ये, cos C = `12/13` असून BC = 24, तर AC = ?
जर sin A = `3/5` तर 4 tan A + 3 sin A = 6 cos A दाखवा.
जर sec A = `x + 1/(4x)`, sec A + tan A = 2x किंवा `1/(2x)` हे दाखवा.
∆ABC मध्ये, `sqrt(2)` AC = BC, sin A = 1, sin2A + sin2B + sin2C = 2, तर ∠A = ? , ∠B = ?, ∠C = ?