Advertisements
Advertisements
Questions
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
'आधी केले मग सांगितले' या उक्तीची यथार्थता 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Solution
समर्थ रामदासांनी “आधी केले, मग सांगितले!" या सुवचनातून अत्यंत मौल्यवान संदेश दिला आहे. अनेकांना अशी वाईट सवय असते की, त्यांनी स्वतः काहीही न करता त्यांची कामे इतरांनी करावी. आळशी प्रवृत्तीतून “दे रे हरी, खाटल्यावरी” अशी मानसिकता निर्माण होणे अयोग्य आहे. आपण परावलंबी न राहता, स्वतःची कामे स्वतः करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. जेव्हा आपण स्वतः आपल्या कामांमध्ये निपुण होतो, तेव्हा इतरांसमोर आदर्श निर्माण करतो. स्वावलंबनामुळे दुसऱ्यांचा विश्वास वाढतो आणि आपण प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ओळखले जातो. हेच “आधी केले, मग सांगितले!” या विचारामागील सार आहे.
RELATED QUESTIONS
टिपा लिहा.
बार्क
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.
लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
- 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.