Advertisements
Advertisements
Question
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
Solution
लेखक श्री. कृ. कोल्हटकर यांनी आपल्या पाठात बंडूनानांचा कुलुपांचा शौक व वाढता हव्यास स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचा चपखलपणे वापर करून मांडला आहे. त्यांच्या विचित्र छंदामुळे घरातल्यांना होणारा त्रास व त्यांच्यावर येणारे प्रसंग विनोदी वाटतात; पण त्याचबरोबर त्यांची कीवही करावीशी वाटते. त्यांच्या विविध प्रकारच्या कुलुपांचा वापर प्रत्येक वेळेस विनोदनिर्मिती करतो. त्यांच्यावर येणारे प्रसंगही वाईट असले तरी ते त्यांच्या चुकीमुळे घडल्याने विनोदीच वाटतात. एकंदरीतच या पाठात घडणारा विनोद अगदी सहज व नैसर्गिक वाटतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
चौकट पूर्ण करा.
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?