English

दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा. i) A(ΔPQB)A(ΔPBC) ii) A(ΔPBC)A(ΔABC) iii) A(ΔABC)A(ΔADC) iv) A(ΔADC)A(ΔPQC) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा.

i) `"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)"`

ii) `"A(ΔPBC)"/"A(ΔABC)"`

iii) `"A(ΔABC)"/"A(ΔADC)"`

iv) `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)"`

Sum

Solution

i. ΔPQB आणि ΔPBC ची PQ ही सामाईक उंची आहे.

`"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)" = "BQ"/"BC"`  ........[समान उंचीचे त्रिकोण]

ii. ΔPBC आणि ΔABC चा BC हा सामाईक पाया आहे.

`"A(ΔPBC)"/"A(ΔABC)" = "PQ"/"AD"`  .......[समान पाया असलेले त्रिकोण]

iii. ΔABC आणि ΔADC चा AD हा सामाईक पाया आहे.

`"A(ΔABC)"/"A(ΔADC)" = "BC"/"DC"`  .......[समान उंचीचे त्रिकोण]

iv. `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)" = ("DC" xx "AD")/("QC" xx "PQ")`  .........[दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते.]

shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: समरूपता - सरावसंच 1.1 [Page 6]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 1 समरूपता
सरावसंच 1.1 | Q 5. | Page 6

RELATED QUESTIONS

दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर `("A(ΔABC)")/("A(ΔADB)")` काढा.


दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.


आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.


ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.


∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.


आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?

 


आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?


आकृतीमध्ये, दिलेल्या माहितीवरून ∠ABC = 90°, ∠DCB = 90°, AB = 6, DC = 8, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` किती? 


∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`(A(∆ABD))/(A(∆ABC))`


∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`("A"(Delta"ADC"))/("A"(Delta"ABC"))`

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×