Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
Solution
'बालसाहित्यिका – गिरिजा कीर' या पाठात लेखिका डॉ. विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. या पाठातून विद्यार्थ्यांना एखाद्या साहित्यकृतीकडे रसास्वादाच्या दृष्टीने पाहता यावे हा दृष्टिकोन मिळतो.
एखाद्या साहित्यकृतीतील आवडलेल्या बाबी मांडणे म्हणजे रसास्वाद होय. रसास्वाद घेताना साहित्यकृतीचा वाङ्मयप्रकार, व्यक्तिरेखा आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांतील बारकावे उलगडत नेण्याची पद्धत, कथानकाची आकर्षकता आणि उत्सुकता वाढवण्याची क्षमता या मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक असते.
साहित्यकृतीची आकर्षक सुरुवात व परिणामकारक शेवट, लेखकाची भाषाशैली, कथानकातील आशय, कथानकाचा विषय, त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश या सर्वांचा वाचकमनावर एकत्रित परिणाम होत असतो. काव्यसंग्रह असेल, तर त्यातील कवितांचे भावसाैंदर्य, विचारसाैंदर्य व आशयसाैंदर्य स्पष्ट करावे लागते. या सर्व बाबी रसास्वाद घेताना विचारात घ्याव्या लागतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
टिपा लिहा.
‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.