Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
आई आजारी पडली, तर घरातील सर्वच गोष्टींचे गणित बिघडते. आई आजारी असेल, तर घरातील मला शक्य होणारी छोटी-मोठी कामे करून मी तिचा भार हलका करण्याचा प्रयत्न करेन. नेहमीपेक्षा लवकर उठून घरातील केरकचरा काढणे, साफसफाई, इस्त्रीसाठी कपडे देणे यांसारखी कामे स्वत: करण्याचा प्रयत्न करेन. तिच्याबरोबर डॉक्टरकडे जाईन. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणून देईन. आई औषधे वेळेवर घेते ना? हे तपासेन. तिचे डोके, पाय चेपून देईन. तिने लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून मला जे शक्य असेल ते सर्व तिच्यासाठी करण्याचा मी प्रयत्न करेन.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
टिपा लिहा.
‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.