English

गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Questions

गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.

टिपा लिहा.

गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.

Short Answer

Solution

गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

shaalaa.com
बालसाहित्यिका : गिरिजा कीर
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर - कृती [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5.2 बालसाहित्यिका : गिरिजा कीर
कृती | Q (२) (अ) | Page 19

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये


आकृती पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये


टिपा लिहा.

‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.


‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.


साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.  (३)

बालनाटिका


टिपा लिहा. (३)

साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.


टिपा लिहा. (३)

गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

’गोष्ट एका माणसाची“ या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता, ते तुमच्या शब्दांत लिहा.


खालील दिलेली कृती सोडवा. (३)

तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×