Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व’ सांगा:
योग्य समारोप ______ वेळेचे भान ______ थांबणे म्हणजे कळसाध्याय ______ अनपेक्षित व समर्पक समारोप ______ यशस्विता ______ श्रोत्यांचा प्रतिसाद.
Solution
मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक अपेक्षित असते तेवढीच समारोपसुद्धा परिणामकारक असणे गरजेचे असते. इतका वेळ कसे अगदी छान जुळून आले, पण आता कुठेतरी थांबायला हवे; हे थांबणे म्हणजे कळसाध्याय आहे असा शब्दांचा वापर करत मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते. याबरोबरच श्रोत्यांना ‘अरेच्या, फारच लवकर संपली मुलाखत!’ असे वाटायलां लावणारी समारोप करायचा असतो. मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर मुलामखतीचा अर्क रसिकांसमोर मांडता यायला हवा. मुलाखतीचा शेवट सकारात्मक सूत्रावर करणे योग्य ठरते. मुलाखतीच्या या टप्प्यावर रसिकांना/श्रोत्यांना मुलाखतीत सहभागी करून घेता येऊ शकते.
मुलाखत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत आता संपले याचा जराही अंदाज श्रोत्यांना आलेला नसतो अशावेळी अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीहवीशी वाटत असताना ती संपवावी परंतु ती अपूर्णच, अर्धवट राहिली अशा स्थितीतही संपवू नये. श्रोत्यांना भरभरून मिळाल्यांचे समाधान मिळावेच पण अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असेते तरी चालले असते असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप असतो.
समारोपात मुलाखतकाराचा रसिकांसोबत/श्रोत्यांसोबत झालेला संवाद अविस्मरणीय ठरला पाहिजे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी.
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.
व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याचे कार्य.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:
प्रश्नांची निर्मिती
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
भाजीवाला
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
पोस्टमन
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.
मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:
मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.
मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती
मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.
भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.
बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.
एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.
मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.