Advertisements
Advertisements
Question
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा.
m2 - 5m = -3
Solution
m2 - 5m = -3
∴ m2 - 5m + 3 = 0 ....[दोन्ही बाजूंना 2 ने भागून]
जर m2 - 5m + k = (m + a)2
तर m2 - 5m + k = m2 + 2am + a2
सहगुणकांची तुलना करून,
-5 = 2a आणि k = a2
∴ a = `(-5)/2` आणि k = `((-5)/2)^2 = 25/4`
आता, m2 - 5m + 3 = 0
`25/4` मिळवून आणि वजा करून,
∴ `m^2 - 5m + 25/4 - 25/4 + 3 = 0`
∴ `(m - 5/2)^2 + ((- 25 + 12)/4) = 0`
∴ `(m - 5/2)^2 - 13/4 = 0`
∴ `(m - 5/2)^2 = 13/4`
दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन,
`m - 5/2 = +- sqrt13/2`
∴ `m - 5/2 = sqrt13/2` किंवा `m - 5/2 = - sqrt13/2`
∴ m = `(sqrt13 + 5)/2` किंवा y = `(-sqrt13 + 5)/2`
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे `(sqrt13 + 5)/2` आणि `(-sqrt13 + 5)/2` आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा.
x2 + x - 20 = 0
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा.
x2 + 2x - 5 = 0
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा.
5x2 = 4x +7
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा.
9y2 - 12y + 2 = 0
खालील वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा.
2y2 + 9y + 10 = 0