Advertisements
Advertisements
Question
ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा.
Solution
कच्ची आकृती
रचनेच्या पायऱ्या:
- 4 सेमी लांबीची रेख QR काढा.
- ∠Q = 90° घ्या आणि त्यावर 3 सेमीचा कंस काढा. त्या बिंदूला P नाव द्या.
- रेख PR जोडून ΔPQR मिळवा.
- ∠RQX हा लघुकोन मिळेल असा किरण QX काढा.
- किरण QX वर B1, B2, B3, B4, B5, B6, B7 हे बिंदू असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5 = B5B6 = B6B7.
- बिंदू R व B7 जोडा.
- बिंदू B5 मधून RB7 ला समांतर रेषा काढा. ही रेषा रेख QR ला बिंदू B मध्ये छेदते.
- B बिंदूतून बाजू PR ला समांतर रेषा काढा. ही रेषा व रेख PQ यांच्या छेदनबिंदूला A नाव द्या.
ΔAQB हा ΔPQR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा.
ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा.
ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा.