Advertisements
Advertisements
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.
१९८० च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.
Concept: मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप
सहसंबंध स्पष्ट करा.
जागतिकीकरण आणि संस्कृती
Concept: १९९१ पासूनचा जागतिकीकरण मुद्दा
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा.
जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा.
Concept: १९९१ पासूनचा जागतिकीकरण मुद्दा
खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे.
Concept: पर्यावरणाशी निगडित महत्वाच्या समस्या
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
Concept: भारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने
चूक की बरोबर सकारण लिहा.
सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.
Concept: सुशासनाची मूल्ये
मास्त्रीक्त करार संदर्भ ______.
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
आपले मत नोंदवा.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.
Concept: बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद
आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
- युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
ब्रिक्स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो.
Concept: एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
Concept: बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद
आंतराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली; कारण ______.
Concept: बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
सार्कची सदस्य राष्ट्रे:
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.
Concept: शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
‘साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था’ ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते.
Concept: १९९१ पासूनचा विचारप्रणाली मुद्दा
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली.
Concept: १९९१ पासूनचा विचारप्रणाली मुद्दा
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे.
Concept: १९९१ पासूनचा जागतिकीकरण मुद्दा