Advertisements
Advertisements
मानवतावाद हा विचार प्रवाह ______ यांनी मांडला.
Concept: मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Concept: तर्कसंगतीचे महत्त्व
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
निरीक्षण पद्धत
Concept: मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती
खालील “अ” व “ब” गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
“अ” गट | “ब” गट | ||
(अ) | पडताळा | (१) | लढा किवा पळा |
(ब) | कॅटेल | (२) | ई. एल. थार्नंडाईक |
(क) | भीती | (३) | १६ व्यक्तिमत्त्व घटक (16 PF) |
(ड) | छिन्नमनस्कता | (४) | सेलिग्मन |
(इ) | सकारात्मक मानसशास्त्र | (५) | शास्त्राचे वैशिष्ट्य |
(६) | दुभंगलेले मन |
Concept: शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये
प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो.
Concept: मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
'सायन्शिया' या शब्दाचा अर्थ काय होतो?
Concept: शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
वृत्तेतिहास पद्धत
Concept: मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती
बुद्धिगुणांकाचे सूत्र ______ यांनी सांगितले.
Concept: बुद्धिमापन > बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
Concept: बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह > सामाजिक बुद्धिमत्ता
साहिलचे मानसिक वय १२ आहे आणि शारीरिक वय १० आहे तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे.
Concept: बुद्धिमापन > बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली?
Concept: बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह > भावनिक बुद्धिमत्ता
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी हवामान खात्यादवारे सॅटेलाईटचा वापर केला जातो, तर सॅटेलाईटचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकारावर आधारित आहे?
Concept: बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा.
Concept: बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार
शाईच्या डागाची चाचणी ______ या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन > प्रक्षेपण तंत्र
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.
Concept: व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन > कार्लयुंग यांचा व्यक्तिमतत्व सिद्धांत
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात?
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन > वर्तन विश्लेषण
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
अनिताने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले. त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली, तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य यांत कोणत्या प्रकारचा सहसंबंध आढळतो?
Concept: व्यक्तिमत्वाचे मापन > वर्तन विश्लेषण
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
चेतापदशिता
Concept: व्यक्तिमत्त्व अभ्यासाचे दृष्टीकोन > व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप (Ocean)
व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.
Concept: व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक