Advertisements
Advertisements
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
Concept: लोकसंख्येचे घटक
फरक स्पष्ट करा.
प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश
Concept: प्रदेशांचे प्रकार
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध.
Concept: लोकसंख्या वाढ
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा.
Concept: लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक > लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - मानवी घटक
फरक स्पष्ट करा.
देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश
Concept: स्थलांतर
आकृती काढून नावे द्या.
अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.
Concept: लोकसंख्येचे घटक
दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
- २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
- आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
- आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?
Concept: लोकसंख्येचे घटक
खालील संक्षिप्त टिप लिहा:
संमिश्र भूमी उपयोजन.
Concept: भूमी उपयोजनाचे वर्गीकरण > नागरी भूमी उपयोजन
फरक लिहा.
भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन
Concept: भूमी उपयोजन
फरक लिहा.
केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.
Concept: वस्तींचे प्रकार
सुबक आकृत्या काढून नावे दया.
रेषीय वस्ती
Concept: वस्तींचे प्रकार
ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते.
Concept: भूमी उपयोजनाचे वर्गीकरण > ग्रामीण भूमी उपयोजन
संक्षिप्त टिपा लिहा.
नागरी वस्त्यांचे कार्याधारित प्रकार
Concept: नागरी वत्स्यांचे प्रकार
मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती
Concept: प्राथमिक व्यवसाय > मासेमारी
अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय ______.
Concept: प्राथमिक व्यवसाय > खाणकाम
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास
Concept: प्राथमिक व्यवसाय > शिकार
भौगोलिक कारणे दया.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
Concept: प्राथमिक व्यवसाय > शेती
कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.
Concept: प्राथमिक व्यवसाय > लाकूडतोड