Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
6x - 4y = -12; 8x - 3y = -2
उत्तर
दिलेली एकसामयिक समीकरणे:
6x - 4y = -12
∴ 3x - 2y = - 6 ....(i) [दोन्ही बाजूंना २ ने भागून]
8x - 3y = -2 .....(ii)
समीकरण (i) व (ii) ही ax + by = c या रूपात आहेत.
वरील समीकरणाची तुलना a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 शी करून,
a1 = 3, b1 = - 2, c1 = - 6 आणि
a2 = 8, b2 = -3, c2 = -2
∴ D = `|("a"_1,"b"_1),("a"_2,"b"_2)| = |(3,-2),(8,-3)|`
= (3 × -3) - (-2 × 8)
= - 9 - (- 16)
= - 9 + 16 = 7 ≠ 0
Dx = `|("c"_1,"b"_1),("c"_2,"b"_2)| = |(-6,-2),(-2,-3)|`
= (-6 × -3) - (-2 × -2)
= 18 - 4
= 14
Dy = `|("a"_1,"c"_1),("a"_2,"c"_2)| = |(3,-6),(8,-2)|`
= (3 × -2) - (-6 × 8)
= - 6 - (- 48)
= - 6 + 48 = 42
∴ क्रेमरच्या पद्धतीनुसार,
x = `"D"_"x"/"D"` आणि y = `"D"_"y"/"D"`
∴ x = `(14)/(7)` आणि y = `42/(7)`
∴ x = 2 आणि y = 6
∴ (x, y) = (2, 6) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
3x − 4y = 10; 4x + 3y = 5
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
4x + 3y - 4 = 0; 6x = 8 - 5y
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
x + 2y = -1; 2x - 3y = 12
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
4m + 6n = 54; 3m + 2n = 28
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
6x - 3y = -10; 3x + 5y - 8 = 0
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
3x - 2y = `5/2`; `1/3`x + 3y = `-4/3`
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
7x + 3y = 15; 12y - 5x = 39
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
`("x" + "y" - 8)/2 = ("x" + 2"y" - 14)/3 = (3"x" - "y")/4`
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
4m − 2n = −4; 4m + 3n = 16
क्रेमरच्या नियमाने सोडवा. 3x - 4y = 10; 4x + 3y = 5