Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
उत्तर
मनात येणारे नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत त्या विचाराचा पाठपुरावा करणे, त्याविषयी चिंतन करणे आवश्यक असते. त्यामुळे, मनात येणाऱ्या विचारांना मी दडपून टाकणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षही करणार नाही. त्याविषयी अभ्यास करेन, माहिती गोळा करेन. त्यासाठी सतत वाचन करेन. मला जाणवणाऱ्या नव्या गोष्टींची नोंद करेन. सतत तो/ते विचार प्रत्यक्षात आणण्याच्या कार्यात मग्न राहीन. प्रयोगशील राहीन. सातत्यपूर्ण परिश्रम करेन. अपयश आले तरीही न खचता पुन्हा त्या विचारांचा पाठपुरावा करेन.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
आकृतिबंध पूर्ण करा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
चौकट पूर्ण करा.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.