Advertisements
Advertisements
प्रश्न
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
उत्तर
प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात नेमून दिलेली कामे पार पाडत असते. या रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना वेगळेपण मिळवून देतो तो म्हणजे प्रत्येकाने जोपासलेला छंद. शालेय जीवनापासूनच छंद जोपासल्यास आपली एकाग्रता वाढते. तो छंद जोपासण्याचा ध्यास निर्माण होतो. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कुतूहल वाढते. या कुतूहलातूनच नवीन गोष्टी आत्मसात करता येतात. छंद व्यक्तीला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे वाईट बाबींकडे व्यक्तींचा ओढा जात नाही. एकंदरीतच छंदामुळे व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
आकृती पूर्ण करा.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
गुणवैशिष्ट्ये लिहा.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
चौकट पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?