मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जर ax+byx+y=bx+azx+z=ay+bzy+z आणि x + y + z ≠ 0 तर प्रत्येक गुणोत्तर a+b2 आहे, हे सिद्ध करा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर `[ax + by]/( x + y) = ( bx + az )/(x + z) = (ay + bz)/[y + z]` आणि x + y + z ≠ 0 तर प्रत्येक गुणोत्तर `[a + b]/2` आहे, हे सिद्ध करा.

बेरीज

उत्तर

`[ax + by]/( x + y) = ( bx + az )/( x + z )=( ay + bz )/[ y + z ] ` = k

k = `[( ax + by ) + ( bx + az ) + ( ay + bz )]/[( x +y ) + ( x + z ) + ( y + z )]`   ...(समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार)

= `[ax + ay + az+bx+by+bz]/ [ 2x + 2y + 2z ]`

= `(a ( x + y + z)+b(x+y+z))/[2( x + y + z )]` 

= `(( x + y + z )(a+b))/(2(x + y + z ))`

= `(a + b)/2`  ...[x + y + z ≠ 0]

shaalaa.com
समान गुणोत्तरांचा सिद्धांत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.4 [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.4 | Q (3) (iii) | पृष्ठ ७४

संबंधित प्रश्‍न

पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा.

`x/7 = y/3 = (3x + 5y)/("_____") = (7x -9y)/("_____")`


पुढील विधानातील रिकाम्या जागा भरा.

`a/3 = b/4 = c/7 = (a-2b+3c)/("______") = ("______")/ (6 - 8 +14)`


जर a(y + z) = b(z + x) = c(x + y) आणि a, b, c पैकी कोणत्याही दोन संख्या समान नाहीत तर `(y − z)/[a (b − c)] = (z − x)/[b (c − a)] = (x − y)/[c( a − b)]` हे दाखवा.


जर `x/[3x - y -z] = y/[3y - z -x] = z/[3z -x -y]` आणि x + y + z ≠ 0 तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत 1 आहे असे दाखवा.


जर `(y + z)/a = (z + x )/b = (x + y)/c` तर `x/[b + c - a ] = y/[c + a - b] = z/(a + b - c)` हे दाखवा.


जर `{3x - 5y}/(5z + 3y) = (x + 5z)/(y - 5x) = (y - z)/(x - z)` तर प्रत्येक गुणोत्तर `x/y` एवढे आहे हे दाखवा.


सोडवा.

`[16x^2 - 20x +9]/[8x^2 + 12x + 21] = (4x - 5)/(2x + 3)`


सोडवा.

`(5y^2 + 40y - 12)/(5y + 10y^2 - 4) = (y + 8)/(1 + 2y)`


जर `[2x - 3y]/[3z + y] = [z - y]/[z - x] = [x + 3z]/[2y - 3x]` तर प्रत्येक गुणोत्तर `y/x` आहे, हे सिद्ध करा.


जर `[by + cz ]/[b^2 + c^2] = [cz + ax]/[c^2 + a^2] = [ax + by]/[a^2 + b^2]` तर `x/a= y/b = z/c` हे सिद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×