मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जर x3x-y-z=y3y-z-x=z3z-x-y आणि x + y + z ≠ 0 तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत 1 आहे असे दाखवा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर `x/[3x - y -z] = y/[3y - z -x] = z/[3z -x -y]` आणि x + y + z ≠ 0 तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत 1 आहे असे दाखवा.

बेरीज

उत्तर

`x/[3x - y -z] = y/[3y - z -x] = z/[3z -x -y]`

`= [ x + y + z ]/[( 3x- y -z) + ( 3y - z -x ) + ( 3z - x -y)]`    ...(समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार)

∴ `x/[3x - y -z] = y/[3y - z -x] = z/[3z -x -y] =[ x + y + z ]/[ x + y + z ]`

∴ `x/[3x - y -z] = y/[3y - z -x] = z/[3z -x -y] = 1`

shaalaa.com
समान गुणोत्तरांचा सिद्धांत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.4 [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.4 | Q (3) (ii) | पृष्ठ ७३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×