Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
उत्तर
वाचते होऊया
माणसाला घडवण्याकरता दोन गोष्टी महत्तपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वृध्दींगत होतेच पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभूत्व सुध्दा वाढते. पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचारविचार उच्च पातळीवर पोहचतात. वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. संभाषण कौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते. यामुळेच अनेकजण आपल्याला 'वाचाल तर वाचाल' असा सल्ला देतात.
सर्वसामान्यपणे आपण जर विचार केला तर वाचन हे आपल्यासाठी खूप मोठी ताकद आहे. वाचनामुळे आपल्या जीवन बुद्धी क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास मोठ्या प्रमाणावर ही होत राहतो. आपण लेखक, कवी, कवयित्री यांचे लेख वाचतो. कविता वाचतो. त्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर ती काहीतरी वाचनाच्या माध्यमातून आपण ज्ञान आत्मसात करत असतो आणि जे तत्त्वज्ञान आत्मसात केल्यामुळे आपल्या बुद्धीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चालना मिळते.
वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकांमध्ये येतेच शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्तीही या वाचनातूनच मिळते. वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जातात. म्हणूनच, वाचनाला लेखनाची प्रेरणा म्हटले जाते. वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशक्तीला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्याचे सुख-दु:ख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती.
नमुना कृती:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.