Advertisements
Advertisements
प्रश्न
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
उत्तर
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द | वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
काया | काळ्या | चांदनं | चांदणं |
पानी | पाणी | लाळानौसाचं | लाडा नवसाचं |
ईज | वीज | जीवाले | जीवाला |
जोळीले | जोडीला | सांजीले | संध्याकाळी |
वटी | ओटी | पाहेते | पाहते |
पोटाले | पोटाला | हानते | जोरात हाकतो, चालवतो |
पाराबती | पार्वती | पायाले | पायाला |
काटीले | झाडाच्या फांदीला | हिर्व | हिरवं |
लळते | रडते | सपन | स्वप्न |
वाटुली | वाट | डोया | डोळा |
झोयी | झोळी | रगत | रक्त |
तानुलं | तान्हुलं | ढेकूल | ढेकूळ |
लोनी | लोणी | हकालते | हाकारतो, चालवतो |
बिजवाई | बियाणं | तिफन | तिफण |
उनारते | तिफनाच्या मदतीने बी पेरते | काकरात | मातीतील बी पेरणीच्या खड्ड्यात |
गोंदनं | गोंदणं | न्हातीधुती | न्हाणेधुणे, अंघोळ करणे |
पाळते | पडते | वला | रेघोट्या |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
चौकटी पूर्ण करा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वारा घुमणे |
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
(२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
(४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
(५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |