हिंदी

योग्य अर्थ शोधा. आस लागणे म्हणजे ______. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.

विकल्प

  • ध्यास लागणे

  • उत्कंठा वाढणे

  • घाई होणे

  • तहान लागणे

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

आस लागणे म्हणजे ध्यास लागणे.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संतवाणी - (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 2.1 संतवाणी - (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पेरणीसाठी लागणारे बियाणे


या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

वऱ्हाडी शब्द प्रमाणभाषेतील शब्द
   

‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×