Advertisements
Advertisements
प्रश्न
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरण सोडवा.
4x + y = 34 ; x + 4y = 16
उत्तर
4x + y = 34 ...(I)
x + 4y = 16 ...(II)
समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.
4x + y = 34
x + 4y = 16
5x + 5y = 50
∴ x + y = 10 ...(III)
समीकरण (I) मधून समीकरण (II) वजा करू.
4x + y = 34
x + 4y = 16
− − −
3x − 3y = 18
∴ x − y = 6 ...(IV)
समीकरण (III) व समीकरण (IV) यांची बेरीज करू.
x + y = 10
x - y = 6
2x = 16
∴ x = 8
x = 8 ही किंमत समीकरण (I) मध्ये ठेवून,
∴ 4x + y = 34
∴ 4 (8) + y = 34
∴ y = 34 − 32
∴ y = 2
∴ (x = 8, y = 2) ही या समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती?
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
x − 2y = −1 ; 2x − y = 7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
x + y = 11 ; 2x − 3y = 7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x + y = −2 ; 3x − y = 7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x − y = 5 ; 3x + 2y = 11
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
x − 2y = −2 ; x + 2y = 10
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरण सोडवा.
3x − 4y = 7; 5x + 2y = 3
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरण सोडवा.
5x + 7y = 17 ; 3x − 2y = 4
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`x/3 + 5y = 13 ; 2x + y/2 = 19`
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`2/x + 3/y = 13; 5/x - 4/y = -2`