English

दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा. शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.

Answer in Brief

Solution

वास्तव

ऑनलाईन शिक्षणाचा सावळागोंधळ!

विद्यार्थ्यांना वेध शाळा सुरू होण्याचे

दि. ३ नोव्हेंबर २०२०

वार्ताहर ठाणे:

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद केलेल्या शाळा सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाईन म्हणजेच संगणक किंवा मोबाइलवर सुरू आहे. खेड्यापाड्यांतील दुर्गम-अतिदुर्गम भागांतील गरीब विद्यार्थ्यांकरता आणि इंटरनेट सुविधा क्षीण असलेल्या काही ठिकाणी हे शिक्षण सुरू असूनही नसल्यासारखे आहे. शासनाने अभ्यासक्रमात केलेली २५% कपात पाहता शाळा सुरू न होताही अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे दडपण शिक्षकांवर आहे. या मोबाइल शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नसल्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइल किंवा संगणक शाळेतही सहभागी होता आले नाही त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल? अशा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षक संघटना विचारत आहेत. शासनाने योग्य असा निर्णय घेऊन ही कोंडी सोडवावी अशी विविध संघटनांची मागणी आहे.

shaalaa.com
बातमी लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - बातमी लेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 20.3 उपयोजित लेखन
बातमी लेखन | Q ३.
SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 16.3 उपयोजित लेखन
स्वाध्याय | Q ३.

RELATED QUESTIONS

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.
दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष - श्री. सुहास माने
प्रमुख पाहुणे - श्री. आशिष वाघ

  • एकूण 50 शाळांचा सहभाग
  • उद्घाटन सोहळा संपन्न
  • उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
  • विज्ञान नाटिका सादर

वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.

आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा

शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे

आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार

  • प्रमुख पाहुणे: कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
  • स्थळ: विद्या मंदिर शाळा, कात्रज, पुणे.
  • वेळ: दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत
  • दिनांक: ५ सप्टेंबर, २०१७

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार कराः

'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×