Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर बातमी तयार करा.
शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.
Solution
डेंग्यूपासून बचाव करण्यात मनपाचा पुढाकार, |
|
(आमच्या वार्ताहराकडून) |
दिनांक: १२ सप्टेंबर |
डोंबिवली, दि. ११ सप्टेंबर - दिवसेंदिवस डेंग्यूच्या रोग्यांमध्ये वाढ होत चालली आहे. महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. डॉक्टर व नर्सेस डेंग्यूच्या उपचारासाठी सज्ज आहेत. पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव वाढत असतो. शहरातील नागरिकांत भिती पसरली आहे. मनपाने जनजागृतीसाठी पाऊल उचलले आहे. डेंग्यूसाठी करायच्या चाचण्या महाग असतात. आरोग्य तपासणी शिबिरांत या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. नागरिकांना काही औषधेही कमी दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. डेंग्यू आजारातील आहारासंदर्भात सविस्तर माहिती शिबिरातील डॉक्टरांकडून दिली जाणार आहे. डेंग्यू आजारातील आहारासंदर्भात सविस्तर माहिती शिबिरातील डॉक्टरांकडून दिली जाणार आहे. डेंग्यूचा नवीन रुग्ण आढळल्यास आरोग्य तपासणी शिबिरात तातडीने विशेष तपासणी केली जाणार आहे; असे मनपा आरोग्य विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.
शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न. |
खालील विषयावर बातमी तयार करा.
रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
पुढील समारंभाची बातमी तयार करा.
शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.
शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.
पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.
कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.
पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.
बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
अभिनव विद्यालय, नागपूर
|
वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
![]() |
आदर्श विद्यालय रवीनगर, गडचिरोली ‘विज्ञानदिन सोहळा’ विज्ञानदिनानिमित्त |
![]() |
वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख सिटी कॉलेज, गडचिरोली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. |
विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे. |
खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.
आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार
|
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
खालील विषयावर बातमी तयार करा.
तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.
खालील विषयावर बातमी तयार करा:
जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.
प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे
अध्यक्ष - श्री. सागर शिंदे
दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00