Advertisements
Advertisements
Question
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
Solution
पुस्तकाचे आत्मकथन
मी पुस्तक बोलतोय, मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे. मी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्यासारख्या असलेल्या समरूपता आणि माझ्यामध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे. पुस्तकांचे विविध प्रकार आहेत. माझ्या पुस्तकांमध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मकथा, विज्ञान, धर्म, शिक्षण आणि विचारांचे विभाजन केले आहे.
माझ्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक पानांवर भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे लेखशब्द आणि दृष्टिकोण आहेत. मी पुस्तक एकमेव असा मार्ग आहे ज्याच्या त्यांच्यापासून दूर असणाऱ्या लोकांना भावभावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. माझ्यामध्ये लिहिलेले ज्ञान हे मर्यादित आहे. जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु आजचे लोक ते विसरत चालले आहेत. मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचून मिळवलेले ज्ञान कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहते.
शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
नमुना कृती.
नमुना कृती:
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.