Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
Solution
माझा आवडता खेळाडू
आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. कब्बडी, क्रिकेट, हॉकी, हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन इत्यादी अनेक खेळ लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. या खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी अनेक कुशल खेळाडू निवडले जातात. या सर्व खेळांपैकी माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. व सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन विराट कोहली माझे आवडता खेळाडू आहेत. मला विराट कोहलीचा खेळ खूप आवडतो. विराट कोहली भारतीय क्रिकेट टीमचे महान खेळाडू आहेत. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या कौशल्याने ते सर्वांचे मन मोहून घेतात.
विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील प्रेम कोहली हे एक वकील व त्यांची आई सरोज कोहली या गृहिणी आहेत. त्यांना एक मोठा भाऊ व बहीण आहेत. विराट कोहली यांच्यात लहानपणा पासूनच क्रिकेट विषयी आवड होती. लहान असताना त्यांच्या वडिलांनी आणून दिलेल्या खेळण्यामध्ये त्यांना बॅट ही सर्वात प्रिय होती.
2006 साली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघात त्यांना शामिल करण्यात आले. 2008 साली त्यांनी एकोणीस वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून दिला. 2011 पासून त्यांनी टेस्ट क्रिकेट मॅच खेळणे सुरू केले. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या तीनही फॉरमॅटचे कॅप्टन आहेत.
2014 ते 2016 या दरम्यान विराट दोनदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवल्याबद्दल अर्जुन पुरस्कार आणि भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विराट कोहली उजव्या हाताने बॅटिंग व बॉलिंग करतात. विराट कोहली त्यांच्या फिटनेसमुळे सुद्धा लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ते दररोज व्यायाम करतात व आपल्या व्यायामाची फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकीत असतात.
मला विराट कोहलीचा जीवन प्रवास आणि खेळाबद्दलचा प्रामाणिकपणा पाहून खेळाडू व्हावेसे वाटते. त्यांच्या खेळाबद्दल असणाऱ्या जिद्दीमुळेच ते माझे आवडते खेळाडू आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.